15 मे पासून वसंत व्याख्यानमाला
सातारा
येथील ज्ञानविकास मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असू बुधवार दिनांक 15 मे रोजी वंदना बोकील यांचे श्यामची आई काळ आज उद्या या विषयावर पहिले व्याख्यान होणार आहे वसंत व्याख्यानमालेचे हे ५१ वे वर्ष आहे शनिवार २५ मे पर्यंत दररोज नगर वाचनालय येथील पाठक हॉलमध्ये सायंकाळी ६ १५ वाजता हि व्याख्याने होणार आहेत सर्वानी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसाद चाफेकर यांनी केले आहे
Advertisement

