उदयनराजेंना उमेदवारी


भाजपच्या १२ व्या यादीत उमेदवारीची घोषणा
नवी दिल्ली
सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले याना भाषणे उमदेवारी जाहीर केली आहे भाजपची १२ वी उमेदवार यादी मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आली त्यात उदयनराजेंचे नाव आहे त्यामुळे आता उदयनराजे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत
महाविकास घडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात हि लढत होणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!