संगीता अरबूने यांच्या पुस्तकाचे शुक्रवारी लोकार्पण


दीपलक्ष्मी सभागृहात पुस्तकावर होणार चर्चा

सातारा
प्रख्यात लेखिका व कवयित्री संगीता अरबुने यांनी लिहिलेल्या व शब्दालय प्रकाशनने प्रकाशित केलेल्या एकसोबीस हरीपत्ती लौन्ग आणि मी या ललित लेखसंग्रहाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे

Advertisement

यावेळी या आगळ्यावेगळ्या लेखसंग्रहावर ज्येष्ठ लेखिका ऍड सीमंतिनी नुलकर, लेखिका व कवयत्री शिल्पा चिटणीस आणि जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके चर्चा करणार आहेत
सर्वांनी या कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित राहावे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरिष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!