चरेगावकर,आपटे,खजुरे यांना जीवन गौरव


गुणवंत कामगार प्रतिष्ठानतर्फे रविवारी सोहळा

सातारा
येथील गुणवंत कामगार प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक रघुवीर आपटे, दिलीप चरेगावकर आणि गोपाळ खजुरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे
या तिघांनी प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून वाटचालीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आणि सामाजिकबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे

Advertisement

समर्थ सदन येथे रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार असून या तिघांचा गौरव राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानस संसाधन अधिकारी नितिन देशपांडे असतील सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत देशपांडे ,अशोकराव जाधव सचिव गजानन घाडगे आणि उपाध्यक्ष इकबाल काझी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!