कर सल्लागार व्हायचंय?


बीकॉम,बीबीए पदवीधरांनी आजच संपर्क साधा
सातारा
पदवी मिळवल्यानंतर नोकरी करायची कि व्यवसात करायचा या संभ्रमात असणाऱ्या पदवीधर आता घरबसल्या कर सल्लागार म्हणून काम करून उत्पन्न कमवू शकतात विशेषतः बीकॉम,बीबीए पदवीधर योग्य प्रशिक्षण घेऊन त्वरित हा व्यवसाय सुरु करू शकतात
इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग,जीएसटी नोंदणी आणि रिटर्न,शॉप ऍक्ट परवाना,प्रोफेशनल टॅक्स रिटर्न,पॅन कार्ड काढणे,प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे अशी अनेक कामे करून बीकॉम,बीबीए पदवीधर स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात
आम्ही अशा इच्छुक आणि उत्सुक पदवीधरांसाठी एका शॉर्ट कोर्सचे नियोजन केले असून २ महिन्याच्या प्रॅक्टिकल प्रशिक्षणात बीकॉम,बीबीए पदवीधर करविषयक सर्व कामे आत्मविश्वासाने करू शकतील
आजच संपर्क साधा जागा मर्यादित आहेत
९५ ५२ ५९ ३२ ९७
९६ २३ ८४ ८७ ९०


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!