स्मृती इराणी यांच्यासह 22 मंत्र्यांचा पराभव


रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार यांचा समावेश

Advertisement

नवी दिल्ली
2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक खासदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचं पाहायला मिळालं. पण निकालानंतर केंद्र सरकारचे 22 मंत्री निवडणुकीत हरल्याचं आता स्पष्ट झालं आहे.ज्या मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यामध्ये स्मृती इराणी, अर्जुन मुंडा, महेंद्रनाथ पांडे, आरके सिंग, राजीव चंद्रशेखर, अजय टेनी,कौशल किशोर, निरंजन ज्योती, संजीव बालियान, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार, कैलास चौधरी, वी. मुरलीधरन, लोगनाथन मुरुगन, निशित प्रामाणिक आणि सुभाष सरकार यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीत निरुत्साह दिसून आला,कारण मागच्या काही निवडणुकांमध्ये भाजपने सतत विजय मिळवल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत कष्ट घेतले नाहीत. अनेक कार्यकर्त्यांना ही निवडणूक सोपी वाटली आणि त्यामुळेच भाजप बहुमताचा आकडा गाठू शकला नाही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!