सज्जनगड येथे मुलींचे नि:शुल्क निवासी संस्कार शिबिर


सातारा
श्री समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड आयोजित मुलींचे नि:शुल्क निवासी संस्कार शिबिर दिनांक 10 मे 2024 ते 16 मे 2024 या कालावधीत श्री क्षेत्र सज्जनगड येथे आयोजित केले
या शिबिरासाठी वयोमर्यादा:10 वर्षे पूर्ण ते 14 वर्षे अशी 5 मार्च 2024 पर्यंत नोंदणी करायची आहे
मर्यादित प्रवेश आहेत
नोंदणीसाथ दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत 9321255329 या क्रमांकावर सौ रश्मी थत्ते यांच्याशी समोर साधावा
श्री क्षेत्र सज्जन गडावर मुलींचे हे शिबिर संपन्न होत असल्याने शारीरिक व मानसिक शुचिता पाळणे बंधनकारक व अपेक्षित आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!